InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

या दिवशी येणार राफेल विमान भारतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत म्हटले होते की, आज आपल्याकडे राफेल विमान असते, तर परिणाम वेगळे असते. देशाने बरीच मोठी कामगिरी केली असती. राफेल विमानावरून दररोज काँग्रेस आणि भाजपमध्ये टीकासत्र सुरू आहेे.  राफेल विमानाला पंतप्रधान मोंदींमुळेच विलंब झाला असल्याची टीका देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. मात्र आता राफेल विमान भारतात कधी येणार याची माहिती स्वतः भारतीय हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी दिली आहे.

भारतीय हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, याच वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत राफेल विमान भारतामध्ये दाखल होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.