InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले – राहुल गांधी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. एकीकडे नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद चालू असताना, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद देखील सुरू आहे.

माझ्यासोबत राफेलवर चर्चा का करत नाही ? अशी राहुल गांधी यांनी मोदींना विचारणा केली आहे.

- Advertisement -

यावेळी राहुल गांधी यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत असा आरोप केला. मी आपल्या बाजूने दोन तीन पत्रकार पाठवा असं सांगितलं होतं, जेणेकरुन आपले प्रश्न विचारले जातील. पण दरवाजे बंद करण्यात आले आहेत असं राहुल गांधींनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.