InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रेल्वेमध्ये 10-12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेमध्ये जवळपास 10 हजार पदांसाठी भरती निघाली आहे . हि भरती सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, नॉर्थ इस्टर्न रेल्वे आणि साऊथ वेस्टर्न रेल्वे या वेगवेगळ्या रेल्वे डिव्हीजन करीता आहे .

इच्छुकांनी ऑनलाईनद्वारे फॉर्म भरण्याची मुदत 9 जानेवारीपर्यंत, सगळ्या पदांसाठी फॉर्म शुल्क 100 रुपये आहे

 डिव्हीजनप्रमाणे सविस्तर माहिती :

▪ इस्ट सेंट्रल रेल्वे : एकूण पद – 2,234
वेबसाईट : www.rrcecr.gov.in

▪ वेस्टर्न रेल्वे : एकूण पद – 5718
वेबसाईट : www.indianrailways.gov.in

▪ नॉर्थ इस्टर्न रेल्वे : एकूण – 745
वेबसाईट : ner.indianrailways.gov.in

▪ साऊथ वेस्टर्न रेल्वे : एकूण पद – 963
वेबसाईट : www.rrchubli.in

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.