Railway Recruitment | उत्तर पश्चिम रेल्वेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Railway Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: उत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. उत्तर पश्चिम रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

उत्तर पश्चिम रेल्वे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Railway Recruitment) पायलट पदाच्या एकूण 238 जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Railway Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

रेल्वेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Railway Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

http://www.rrcnr.org/

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.rrcnr.org/

महत्वाच्या बातम्या