सुवर्णसंधी- रेल्वेत विविध पदांच्या ३५,२७७ जागा

- Advertisement -
रेल्वे भरती बोर्डातर्फे कमर्शिअल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ कमर्शिअल सह तिकीट लिपिक, वरिष्ठ टाईम कीपर, वाहतूक सहाय्यक, कमर्शिअस सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ टाईम कीपर, गाडी लिपिक आदी विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी छायाचित्रातील भागीदारी रेल्वे भर्ती बोर्डाच्या कार्यालयीन वेबसाईट पाहाव्यात.
Loading...
Related Posts
- Advertisement -
Loading...
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2019