InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रांगेत एक तास उभे राहून राज यांनी केले मतदान

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजप-शिवसेना युतीला घाम फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सुमारे एक तास रांगेत उभे राहून मतदान केले.

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राज दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी सहकुटुंब पोहोचले. मतदानासाठी मोठी रांग होती. सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले. सुमारे एक तास रांगेत थांबल्यानंतर त्यांना मतदान करता आले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.