InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अभिनंदन यांची शोर्यकथा आता पाठ्यपुस्तकात, राजस्थान सरकारने घेतला निर्णय

भारतीय हवाई दलाचा पायलट अभिनंदनच्या धाडसाचे अनेकांनी कौतूक केले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असतानाही अभिनंदनने जे धाडस दाखवले त्याचे प्रत्येकाने कौतूक केले. आता त्यांच्या या धाडसी शौर्याचे धडे शालेय विद्यार्थ्यांना लवकरच गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी ट्विट करून माहिती दिली की, अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी राजस्थान सरकार अभिनंदन यांच्या धाडसी शोर्यावरील धड्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply