राजस्थानची ‘सुमन राव’ ठरली फेमिना मिस इंडिया 2019,

राजस्थानच्या सुमन राव या २२ वर्षीय सुंदरीने फेमिना मिस इंडिया 2019 चा ताज जिंकत, आपले स्वप्न सत्यात उतरवले. 2018 ची मिस इंडिया अनुकृती दास हिने सुमनला ताज घातला.

गेल्यावर्षी तमिळनाडूच्या अनुकृती दासने हा ताज जिंकला होता. सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

Comments are closed.