InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

रामदास आठवले यांनी मातंग समाजाची मागितीला माफी

- Advertisement -

‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. पिंपरीची जागा रिपाइंला मिळू नये, यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्‍याचा विपर्यास केला.

माझ्या अनावधाने केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो,’ अशा शब्दांत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुनश्‍च दिलगिरी व्यक्त केली.

- Advertisement -

आठवले आणि मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची मंगळवारी सकाळी नवीन विश्रामगृहात संयुक्त बैठक झाली. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.