CAA मध्ये बदल होण्याबाबतचे रामदास आठवले यांनी दिले संकेत !

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA ) देशात लागू झाला असला तरी अजूनही सर्व स्तरातून याला निषेध दर्शविला जात आहे.याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कायद्याबाबत खळबळजनक वक्त्यव्य केले आहे.

Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे लागले तब्बल एक लाख रुपये !

रामदास आठवले यांच्या मते देशभरातील लोकांच्या भावनांचा विचार करता या कायद्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.सध्या याबद्दल सरकार काही हालचाल करू शकते.गृहमंत्री अमित शाह यांनी या आधीच CAA हा कायदा मागे घेणार नसल्याचे घोषणा केली होती. मात्र आता आठवले यांच्या या वक्तव्यामुळे सर्व जण विचारात पडले आहेत.

Loading...

मोबाईलला नेटवर्क नसल्याने महापालिका आयुक्तांसमोर ‘मोबाईल फोडो’ आंदोलन

या कायद्याविरोधात सर्वच पक्षांनी विरोध दर्शविला आहे.एवढेच नव्हे तर देशातल्या काही राज्यांनी तर हा कायदा लागू करून घेण्याबाबत नकार दिला आहे. आता आठवले यांचे हे वक्तव्य कितपत खरं ठरते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.