InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मुख्यमंत्रिपदासाठी तीन आणि दोन वर्षांचा फॉर्म्युला, संजय राऊत चर्चेसाठी तयार’

- Advertisement -

शरद पवारांच्या गुगलीमुळं महाशिवआघाडी सरकारची शक्यता धूसर होत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मात्र भाजप-शिवसेनेला एकत्र आणण्यासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे.

भाजपला तीन वर्षे तर शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी संजय राऊत तयार असल्याचा दावा रामदास आठवलेंनी केला आहे. एवढंच नव्हे तर लवकरच भाजपशी चर्चा करुन पुन्हा शिवसेना नेत्यांशी संपर्क करणार असल्याचं आठवले म्हणाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्रिपदासाठी तीन आणि दोन वर्षांचा फॉर्म्युला सांगितला असून तो त्यांना मान्य असल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.