InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रामदास आठवलेंनी दिला मायावतींना लग्न करण्याचा सल्ला

बसपा अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर निशाणा साधला होता. मोदींनी आधी आपल्या पत्नीचा सन्मान करावा, असे मायावती म्हणाल्या होत्या. मायावतींच्या या टीकेला आता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे.

‘मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करू नये. त्यांनी स्वत: लग्न करावं’, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मायावतींना दिले आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते.

तसेच, यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply