‘….तर आम्ही अल्पमतातलं सरकार स्थापन करु’; आठवलेंचा शिवसेनेला इशारा

- Advertisement -
शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत चर्चादेखील करायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, आमच्याकडे सध्या 120 आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेना आमच्या सोबत आली नाही तर आम्ही 120 आमदारांच्या संख्याबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करु. त्यासाठी 25 आमदारांचा पाठिंबादेखील मिळवू. हे अल्पमतातलं सरकार आम्ही पाच वर्ष चालवून दाखवू. अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे
Loading...
Related Posts
पुण्यात शिवसेनेनं विमा कंपनीचं फोडलं ऑफिस; राज्यभरात आंदोलनाचा इशारा @inshortsmarathi https://t.co/NcI0eEmyMy
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) November 6, 2019
- Advertisement -
Loading...
'विमा कंपन्यांनी आता शेतकऱ्यांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये' @inshortsmarathi https://t.co/4taFkcTi1Z
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) November 6, 2019