राज ठाकरे पॉलिटिकली शून्य – रामदास आठवले

‘ भाजपला मनसेचा फायदा नाही. राज ठाकरे पॉलिटिकली शून्य आहेत. राज ठाकरेंबरोबर भाजप असेल तर मी विरोधात जाईन.’ अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय समाज कल्याण मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नाइट लाइफ संकल्पनेमुळे गुन्हेगारीला आमंत्रण मिळणार आहे. महिलांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. म्हणून नाइट लाइफला विरोध आमचा आहे.

त्यानंतर ते म्हणाले की, मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्य नाही. ची पाहणी झालेली असून पाठपुरावा चालू आहे.  इंदू मिलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुस्लिम समाजाला बळीचा बकरा केले जात आहे, म्हणून या देशाला कायदा समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

Loading...

VIDEO- राज ठाकरेंच्या ‘मनसे’चा झेंडा भगवा झाला

‘हिटलरच्या कायद्यापेक्षा हा सर्वात वाईट कायदा’; असदुद्दीन ओवैसी लोकसभेत यांनी फाडले विधेयक 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.