InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रवी जाधव घेऊन येत आहेत ‘हा’ चित्रपट

बालक-पाल, टाईमपास, न्यूड या चित्रपटानंतर आता रवी जाधव लवकरच नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी जाधव यांच्या प्रत्येक चित्रपटाने मराठी माणसांच्या मनात घर केले आहे. रंपाट चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रंपाट चित्रपटाचा टीजर लाॅन्च करण्यात आला असून, यामध्ये एका कलाकाराचा चेहरा मात्र दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे यामध्ये कोणात्या कलाकारांची भूमिका असणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘रंपाट’ हा चित्रपट २९ एप्रिल 2019 ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.