InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बलात्काराचे बाजारीकरण होत आहे- नीलम गोऱ्हे

- Advertisement -

इंटरनेटवरबलात्कार या शब्दाचा शोध घेतला की त्याविषयीचे चित्रपट, व्हिडिओ दिसू लागतात. त्यामधून बलात्कार कसे झाले हे दाखवले जाते. बलात्कार ही फारच गंभीर घटना आहे. इंटरनेटवर हे दाखवणे बंद केले पाहिजे यामुळे त्याचे बाजारीकरण होत आहे, असे मत शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

महाराष्ट्र साहित्य  परिषदेत आयोजित ज्योती पुजारी लिखित ‘शेवटाचा आरंभ’ या  पुस्तकाचे प्रकाशन गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली सोमण, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंदा खांडगे, विद्या बुक्स प्रकाशनाचे शशिकांत पिंपळापुरे उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.