InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद, युती धर्म पाळणार असल्याचे केले स्पष्ट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाने रत्नागिरी सिंधदुर्ग जिल्ह्यात अपना बूथ सबसे मजबुत अभियान सुरू केले आहे . रत्नागिरीचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोणी गृहीत धरू नये असा गर्भित इशाराही जठार यांनी दिला .

तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार असून, भाजप कार्यकर्ते युती धर्म पाळणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.