InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली

- Advertisement -

चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतलेली अभिनेत्री रविना टंडन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. रविना अनेक वेळा या माध्यमातून समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करते.

- Advertisement -

त्यातच आता एका सिंहाच्या तोंडावर काही व्यक्तींनी केक फासल्यामुळे रविना संतापली असून तिने सोशल मीडियावर तिचा राग व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.