REC Limited | आरइसी लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
REC Limited | टीम महाराष्ट्र देशा: आरइसी लिमिटेड (Rural Electrification Corporation Limited) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आरइसीमार्फत या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
REC यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (REC Limited) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (REC Limited) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)
https://recindia.nic.in/careers
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/19a-yc8WMn2SJYF9Nce_Lsr99_p8xOu43/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Mango Juice | उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान, ‘या’ ठिकाणी बरसणार अवकाळी पाऊस
- Ordnance factory | ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
- Ambadas Danve | “पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत” – अंबादास दानवे
Comments are closed.