BJP| पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची “ही” तीन नावं समोर

BJP| पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचं निधन झालं. गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये पुण्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर झळकलेलं पाहायला मिळालं होत. तसचं गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी (Loksabha election) चर्चा … Read more

Shivsena | “हा न्यायदेवतेचा अपमान”; शिवसेनेनं ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले. आमदारांना बजावलेल्या व्हीपचा मुद्दा समोर आला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये’, असे निर्देश दिले होते. … Read more