InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

३१ मार्चपर्यंत रिलायन्स जिओची मोफत ४ जी सेवा

- Advertisement -

रिलायन्स जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफरअंतर्गत रिलायन्स जिओ ग्राहकांना आता ४ जी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे.यापुर्वी जिओ वेलकम ऑफर अंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत ४ जी सेवा मोफत मिळणार होती. मात्र, आता जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफरअंतर्गत ३१ मार्चपर्यंत ४ जी सेवा मिळणार आहे. यामध्ये कॉलींग आणि मेसेजही मोफत असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.