Reserve Bank of India | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Reserve Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये चालक (ड्रायव्हर) पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Reserve Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Reserve Bank of India) इच्छुक उमेदवारांना दिनांक 16 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1MHaaNRMSLFoW4rwfmz0BqrptHfoHuHlh/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.rbi.org.in/

महत्वाच्या बातम्या