InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्र्यांसोबत रिक्षा संघटनेची बैठक संपन्न; रावतेंची मात्र गैरहजेरी

मुख्यमंत्र्यांसोबतची ऑटो रिक्षा कृती समितीची बैठक पार पडली कल्याणकारी महामंडळाचं गठन कारण्याबाबद येत्या ८ दिवसात निर्णय जाहीर करायचा मुद्दा या ठिकाणी उपस्तिथ झाला आहे. आणि या द्वारे रिक्षाचालकांनच्या मागण्यांना प्रतिसाद देण्याचा पर्यंत शासनाने केला आहे. मुक्त रिक्षणांवरील बंदी वरही लवकरच निर्णय मुख्यमंत्री घेणार आहे. मुख्यमंत्रांनी सोबत रिक्षा संघटनांची बैठक झाली आहे रावते मात्र या वेळी गैरहजर होते.

महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात स्वतः मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत दुपारी   3.00 वा.  बैठक आयोजित करण्यात आली होती.  मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल. जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही  मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे आज मध्यरात्रीपासून होणार रिक्षा संप मागे घेत आहोत. अस म्हणत ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशांक राव यांनी संप मागे घेतला

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply