InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

परश्याला इंग्लिश शिकवणाऱ्या अर्चिला बारावीत इंग्रजीत पडले एवढे मार्क्स

- Advertisement -

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने यंदा बारावीची परीक्षा दिली असल्याने सर्वांच्या निकालासोबत रिंकूचा निकाल काय लागणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. रिंकू ने यंदा 82 टक्के मिळवले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेत रिंकूने 66.40 टक्के मिळवले होते.

परश्याला इंग्लिश शिकवणाऱ्या अर्चिला बारावीत इंग्रजीत पडले 54 मार्क्स पडले आहे.

- Advertisement -

रिंकू राजगुरू(आर्ची)चा दहावीचा निकाल:

मराठी८३
हिंदी८७
इंग्रजी५९
गणित४८
विज्ञान४२
समाजशास्त्र५०
एकूण३२७
टक्के: ६६.४०

 

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.