InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका’; ‘त्या’ आमदारांची तक्रार

- Advertisement -

मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासह कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डि. के. शिवकुमार यांना मुंबईतील रेनेसान्स हॉटेलच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कर्नाटकातील 10 बंडखोर वास्तव्यास असलेल्या या हॉटेलबाहेर जमावबंदी आहे. असं असतानाही काँग्रेस नेते हॉटेलबाहेर थांबल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

कर्नाटकमधील 10 बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील आता मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.