सोशल मिडियावर आपला डीपी म्हणून राष्ट्रध्वज ठेवण्याचं रोहित पवारांच आवाहन

भारतामध्ये कोरोना व्हायरस  आपले हात पाय पसरवू लागला आहे. कोरोनामुळे  आता संपूर्ण देश हादरून गेला आहे.  या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये करण्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरात 21 दिवसांसाठी घोषणा करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळातील बातम्या फोडू नका ; मुख्यमंत्र्यांचा नेत्यांना सल्ला !

प्रशासन , डॉक्टर, पोलिस यंत्रणा , नर्स , सफाई कामगार इत्यादि  आपापल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक फेसबुक पोस्टमधून नागरिकांना आवाहन केले आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निम्मिताने रोहित पवारांनी केला आपल्या प्रेमाचा खुलासा

आपल्या देशावर मोठे महासंकट आले आहे यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत यामध्ये वैद्यकीय सेवा पोलीस शास्त्रज्ञ यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर जसे की फेसबुक ट्विटर आणि व्हाट्सअपवर आपला डीपी म्हणून राष्ट्रध्वज  ठेवण्याचे आवाहन रोहीत पवार यांनी यावेळी केल आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.