InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टनं केलं सगळ्यांना भावूक

- Advertisement -

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, विशेषत: गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. निवडणुकीपूर्वीचा प्रचार ते सत्तानाट्यापर्यंत उमेदवार, आमदार ते राजकीय पक्ष आणि नेते सर्वजण 24 तास व्यस्त पाहायला मिळाले. तहान-भूक हरवून घेतलेली मेहनत निवडणूक निकालाच्या निमित्ताने फळाला आली. आता सत्तास्थापन झाल्यानंतर आमदार काहीसे रिलॅक्स दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचा खेळण्याच्या दुकानातील एक फोटो समोर आला आहे. दोघेही एकाच गाडीतून जात असताना त्यांना खेळण्याचं दुकान दिसलं आणि आमदारांमधील बाप जागा झाला. निवडणुकीच्या धामधुमीत कुटुंबाला वेळ देऊ न शकणाऱ्या या आमदारांनी स्वत:च्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी त्यांना खेळणी खरेदी केली. आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत खेळण्याच्या दुकानातील फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनी सर्व प्रसंगाचंही वर्णन केलं आहे..

Loading...

- Advertisement -

Loading...

Rohit Rajendra Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 1, 2019

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.