InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

संघानेही नरेंद्र मोदींची साथ सोडली आहे – मायावती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती एकमेकांवर जोरादार टीका करताना दिसत आहेत. आता पुन्हा मायावती यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हे बुडते जहाज असल्याचे या निवडणुकीत दिसत आहे, असे मायावती म्हणाल्या.

मायावती म्हणाल्या की, मोदी सरकार हे बुडतं जहाज असल्याचं या निवडणुकीत दिसत आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडली आहे. जनतेच्या वाढत्या विरोधाचाही मोदींना सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.

तसेच, नरेंद्र मोदींनी स्वार्थी राजकारणासाठी पत्नीला सोडलं, असेही मायावती म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.