InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कलम ३७० प्रकरणी भारताच्या निर्णयाचं रशियानं केलं समर्थन

- Advertisement -

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे व राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाचे रशियाने समर्थन केले आहे. भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटले आहे. भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळे त्या भागातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश काळजी घेतील अशी अपेक्षा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.या निर्णयामुळे या भागातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची दोन्ही देशांनी काळजी घ्यावी.

Loading...

भारत-पाकिस्तानमधील संबंध बिघडू नयेत. दोन्ही देशांमधील संबंध सामान्य रहावेत हीच आमची कायम भूमिका राहिली आहे असे रशियाने म्हटले आहे.ज्या तालिबानला पाकिस्तानने उभे केले त्यांनी सुद्धा हिंसाचारापासून दूर राहण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.