InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सचिन तेंडुलकरबरोबर नवमतदार अर्जुन आणि साराने देखील बजावला मतदानाचा हक्क

- Advertisement -

मुंबईसह देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या मतदान प्रक्रियेत सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांनी प्रथमच मतदान केले.

सगळ्यांनी मतदान करायलाच हवे. हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आपल्या देशासाठी हे कर्तव्य बजावायलाच हवे, असा संदेश सचिनने दिला.

Loading...

- Advertisement -

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.