सचिन तेंडुलकर होणार ऑस्ट्रेलियन संघाचा कोच , कारण वाचून बसेल धक्का

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगभरात त्याच्या  फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आता  पहिल्यांदाच सचिन कोच बनणार आहे. आणि ते हि ऑस्ट्रेलियन संघाचा !

‘दाऊदला परत आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय?’; शिवसेना नेत्याचे प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलाला आग लागली होती. या  आगीत 50 कोटीहून जास्त प्राण्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर येथील जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातील सर्व लोक मदत करत आहेत.यात सचिन तेंडुलकरही सामिल झाला आहे.

Loading...

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

दिग्गज फलंदाज रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी बुशफायर क्रिकेट बॅश स्पर्धा 8 फेब्रुवारीला आयोजित केली आहे. या स्पर्धेत रिकी पॉटिंग संघाचा कोच म्हणून सचिन मैदानात उतरणार आहे. याबाबत सचिननं, “ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत होरपळलेल्यांना मदत करण्यासाठी मी उतरलो आहे, याचा आनंद आहे. अपेक्षा आहे की मी येथील पिडीतांना जास्तीत जास्त मदत करेन”, असे सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.