सई आणि सोनालीचा ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिलात?

धुरळा हा सिनेमा ३ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातलं नाद करा पण आमचा कुठं? हे गाणं शनिवारी रिलिज झालं. याच गाण्यावर सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनीही ठेका धरत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओलाही सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

रोहित शर्माने जयसूर्याचा 22 वर्ष जुना विक्रम मोडला

नाच करा, पण असा कुठं! असं टायटल या व्हिडीओला देण्यात आलं आहे. सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनीही हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टा पेजवर शेअर केला आहे. त्यांच्या या खास व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

आत झारखंड मध्येही राष्ट्रवादी; राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह विजयी!

या सिनेमाच्या ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सई आणि सोनालीच्या या नाचाचीही चर्चा आहे. या व्हिडीओला काही तासांमध्येच असंख्य लाईक्स मिळाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.