SAIL Recruitment | स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
SAIL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 269 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये. इलेक्ट्रिशियन 65 जागा, फिटर 57 जागा, रिगर 18 जागा, टर्नर 12 जागा, मशानिस्ट 15 जागा, वेल्डर 32 जागा, संगणक/आईसीटीएसएम 6 जागा, रेफ्रिजरेटर एंड एसी 16 जागा, मॅकेनिक-मोटर व्हीकल 5 जागा, प्लम्बर – 6 जागा, ड्रॉट्समैन (सिविल) 7 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (SAIL Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (SAIL Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 29 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.apprenticeshipindia.gov.in/
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- COVID -19 | नागरिकांनो सतर्क रहा! देशात 24 तासांत आढळले 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ महिन्यामध्ये येणार पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता
- Honey Benefits | उन्हाळ्यामध्ये करा मधाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | ‘या’ ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज
Comments are closed.