महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

   शासनाने 11 वर्ष  मुदतीचे एकूण रुपये 3000 कोटी रुपयांचे रोखे  विक्रीस काढले आहेत. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील , तसेच शासनाच्या एलएनएफ 10.19/प्र.क्र.10/अर्थोपाय, दिनांक 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शती व  अटींचे अधीन राहील.

दुधापेक्षा बिअर जास्त पोषक आणि आरोग्यदायी? वाचा…

याकर्जाव्दारे मिळालेल्या  रकमेचा   विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थ पुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.  भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 293 (3) अन्वये सदरील कर्ज  उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे . शासकीय रोख्यांची विक्री  भारतीय रिझर्व बँक , फोर्ट , मुंबई ४०० ००१ व्दारे  दि. १६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र .क्र .. १० / अर्थोपाय , परिच्छेद  ६.१ निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

एका जाहिरातीसाठी घेतो ‘हा’ अभिनेता

अस्पर्धात्मक बिटर्सला प्रदान, राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ. १०.१ ९ / प्र.क्र  .१० / अयोपाय , दिनांक १६ , मे , २०१ ९ मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल . मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल .

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.