सलमान, करणच्या चित्रपटात अक्षय कुमार

सलमान खानसोबत चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसेल. हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित होईल. सलमान खानच्या निर्मिती अंतर्गत बनणा-या या चित्रपटाची सहनिर्मिती करण करणार आहे. असे ट्विट करण जोहरने केले आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.