दिग्दर्शक आणि लेखक समीर विद्वंवसने देखील बजावला मतदानाच हक्क

दिग्दर्शक आणि लेखक समीर विद्वंवसने देखील मतदान केले आहे.इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी कलाकार ही मतदान करण्यासाठी सरसावले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

View this post on Instagram

पुन्हा एकदा… विचारधारा कुठलीही असो. त्यावर वाद घालत बसूच. ते घातलेच पाहिजेत. त्यालाच लोकशाही म्हणतात.. पण तीच लोकशाही जिवंत राहण्यासाठी प्रत्येकानं मतदान करणं हे अनिवार्यच आहे.. तर हेच माझं कर्तव्यबोट.. आणि ‘सर्व’ धर्मांध, हिंसक, जातियवादी, खोटारड्या माजुर्ड्या शक्तींसाठी ‘मधलं बोट’. #voting#election#maharashtra

A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans) on

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.