InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाकने समझौता एक्स्प्रेसने थांबवली

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये धावणारी समझौता एक्स्प्रेस ही रेल्वे रोखण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पुलावामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायू दलाने पाकिस्तानमध्ये हद्दीत जाऊन दहशतवाद्यांचे तळ उद्दवस्त केले होते.

अनिश्चित कालावधीपर्यंत समझौता एक्स्प्रेसची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज पाकिस्तानने अटारीजवळ ही रेल्वे थांबवली. समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होत असते.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.