संजय दत्तचा आदित्य ठाकरेंना जाहीर पाठिंबा

विधानसभा ीचा जोरदार महाराष्ट्रात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ाचा तडाखा लावला आहे. उमेदवार घेऊन कोणत्या पक्षांनी मतदारांना आकर्षित केलं आहे. तर काही उमेदवारांच्या ाकरता चक्क सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेकडून आतापर्यंत कुणीही निवडणूक लढवली नव्हती. पहिल्यांदा मुंबईच्या वरळीतून उमेदवारी लढवत आहेत. असं असताना आता ंच्या समर्थनाकरता अभिनेता समोर आला आहे. अभिनेता संजय दत्तने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

या बोलताना संजय दत्तने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सपोर्ट केला आहे. बाळासाहेब मला माझ्या वडिलांप्रमाणे होते. हे मी कधीच विसरू शकत नाही’, असं संजय दत्त या व्हिडिओत म्हणाला. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास संजय दत्तने व्यक्त केला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे मला वडिलांसमान होते, ते माझ्या आयुष्यात पाठिशी राहिल्याची भावनाही संजूबाबाने व्यक्त केली आहे. आदित्य मला लहान भावासारखा आहे’, असं देखील संजय दत्त म्हणाला.

कामाबद्दल बोलायचं झालं तर संजय दत्त निर्मात्याच्या रुपात आता दिसणार आहेत. ‘प्रस्थानम’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित केला आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत संजय दत्त दिसले आहेत. तर अर्जून कपूर आणि इतर स्टारकास्टसोबत ‘पानीपत’ या आगामी सिनेमात संजय दत्त दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.