InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले आहे – गोपाळ शेट्टी

- Advertisement -

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले असल्याचा आरोप केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. यावेळी संजय निरुपम यांनी आपल्यासाठी उत्तर पश्चिम मुंबई या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली होती. पण तिथे सुद्धा ते पिछाडीवर आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी उमेदवारी देत संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिलांचा बळी दिला असा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. उर्मिला आणि निरुपम दोघांना याचा फटका बसेल., असे गोपाळ शेट्टी म्हणाले.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.