Sanjay Raut | दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल, म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई :  अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salain) हिचा बलात्कार करुन खून झाल्याचा दावा भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते, त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे, तर तोंडाची थुंकी का उडवत होता. एक तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचा हात असल्यानेच याप्रकरणाची दाबादाबी केली. तशी लोकांची चर्चा आहे. सचिन वाझेने हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केलं, असा गौप्यस्फोट राणेंनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.