Sanjay Raut | वंचित आघाडीच्या युतीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून वंचित आणि आघाडी युतीची चर्चा रंगली होती. यावर काही दिवसांपुर्वीच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिक्कामोर्तब केला. त्यामुळे युती होणार का नाही, यावर अनेक चर्चा रंगू लगल्या आहेत. यावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. प्रकाश आंबेडकर जर एकत्र आले तर देशासाठी एक चांगला फॉर्म्युला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

रावसाहेब दानवे यांनीच मध्यावधीची निवडणुकीचे संकेत दिले आहे. दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. दोन महिन्यात मध्यावधी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याबद्दल माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, आणि त्याची खात्री आहे, असं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.