इतरांचे आमदार फोडणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता – संजय राऊत

भाजपला रामराम करणाऱ्या आशिष देशमुख यांच्याप्रमाणे इतर प्रमुख पक्षातीलअनेक नाराज आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार यांनी केला आहे. सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत आहेत, हळूहळू ते तुम्हाला दिसेल, असं म्हणाले. यामुळे इतरांचे आमदार फोडणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचंही यांनी सांगितलं

“भाजपने शिवसेनेत गळ टाकला आहे आणि आमदार गळाला लागले आहे, असं म्हटलं जात आहे. पण शिवसेनेला तडा जाऊच शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील अभंग आणि मजबूत आहे. ज्यांनी या बातम्या सोडल्या, चलबिचल केली, त्यांचेच आमदार, खासदार आज सोडून जात आहेत. त्यांच्याच पक्षात अस्वस्थता आहे.”  असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.