InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शालेय पोषण आहाराचा माल खाजगी दुकाणावर विक्री करताना पकडला

विद्यार्थ्यांसाठी असलेला शालेय पोषण आहाराचा माल एका किराणा दुकानवर विकत असल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील शीरळी येथे घडला. संबंधित तांदळाचा कट्टा गाडी चालक व गाडीवर असलेला हमाल देत असल्याचा प्रकार गावातील नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

काही वेळातच हा प्रकार गावकऱ्यांनी उघडकीस आणला संबंधित आयशर मध्ये हा शालेय पोषण आहाराचा माल वाई, चोंडी, पांगरा शिंदे, मार्गे जात असताना शिरळी येथील जिल्हा परिषद शाळेवर संबंधित शालेय पोषण आहाराचे पोते टाकून शाळेसमोरच असलेल्या एका किराणा दुकाणावर हा आयशर चालक व त्याचा साथीदार विकत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी साहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कसारा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू

बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार ?

आनंद ग्रोव्हर, प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग यांच्या घरावर सीबीआयचे छापे

मुंबईत तीन वर्षांचा मुलगा गटारात गेला वाहून

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply