आज नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिपमध्ये उपांत्यफेरीचे सामने असे

हरियाणा | आज पंडित दिन दयाल उपाध्याय मेमोरियल ऑल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिप २०१८मध्ये उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. 

आज ३ वाजता भारतीय रेल्वे विरुद्ध उत्तर प्रदेश असा ंसामना होणार आहे तर  हरियाणा विरुद्ध सेनादल हा सामना ४ वाजता होणार आहे.

महाराष्ट्राच्या संघाला काल हरियाणा विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 

तर अंतिम सामना संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धत विजेत्यास १ करोड रुपये, उपविजेत्यास ५० लाख तर तृतीय क्रमांकास २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. 

या सामन्यांचे DD Sports वर थेट प्रक्षेपण आहे. 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.