InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ठाणे, कल्याण-डोंबिवली लेकाला सेवा ठप्प

- Advertisement -

मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकल रेल्वेसेवेलाही बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे.

- Advertisement -

कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी साचलंय.कल्याणसह आसपासच्या परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशनवरील रुळावर पाणी साचायला सुरुवात झालीय.

Loading...

ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध भागात पाणी साचण्यास सुरूवात झालीय. ठाण्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आलीय. नागरिकांनी महत्त्वाची कामे असतील तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन सुरक्षा यंत्रणेनं केलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.