InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मेलबर्न येथील ‘ला ट्रोब’ विद्यापीठाकडून शाहरुख खानला डॉक्टरेट

- Advertisement -

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये शाहरुखचा ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मान करण्यात आला आहे. शाहरुखने मेलबर्न येथील ‘ला ट्रोब’ विद्यापीठातून ही पदवी मिळवली आहे.

- Advertisement -

त्याने केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्याला डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.शाहरुखने त्याच्या आईच्या नावाने सुरू केलेल्या मीर संस्थेद्वारा सामाजिक कार्य केली आहेत. या संस्थेद्वारा तो महिला सशक्तीकरण तसेच असिड हल्ल्यातील पीडितांसाठी काम करत असतो.शाहरुखच्या या कार्यासाठी त्याला डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सध्या मेलबर्न येथे आयोजित ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये शाहरुखला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा १८ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.