InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महामुकाबला पाहण्यासाठी मुलासोबत शाहरुखची विशेष तयारी

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक लक्ष ज्या लढतीवर केंद्रित असते त्या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आणि त्यांचे चाहते पूर्णपणे सज्ज आहेत. हा महामुकाबला पाहण्यासाठी सेलिब्रिटींनीही विशेष तयारी केली आहे.

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. मुलगा आर्यनसोबत शाहरुख हा सामना पाहणार असून दोघंही जर्सी परिधान करून बसले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.