InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

माझ्या पुतण्यानं सगळ्या घराचा कारभार हातात घेतला तर मला आनंदच आहे – शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जालना जिल्ह्यातील परतूर येथे सभा पार पडली. या सभेत पवारांनी मोदींवर जोरदार टीका केली.

वर्ध्यातील सभेत मोदींनी पवार कुटुंबात अंतर्गत कलह सुरु असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले की, मोदी मला भेटतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे की माझ्या पोरीचं लग्न झालं आहे, मला कसली चिंता नाही. माझ्या पुतण्यानं सगळ्या घराचा कारभार केला तरी चिंता मला नाही.

माझ्या घराची उठाठेव तुम्हाला कशाला असंही विचारणार असल्याचं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.