‘अबकी बार २२० पार’ जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार

यंदाच्या  ीत भाजपकडून ‘अबकी बार २२०’ असा नारा देण्यात आला होता. मात्र, लोकांनी त्याला स्वीकारलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी सांगितले. विधानसभा ीच्या ाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेचा निर्णय मान्य करत आहे. या ीत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यंदाचे निकाल पाहता लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

येते, जाते. मात्र, आपण कायम जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर लोकांकडून स्वागत होतेच असे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच यंदाच्या निवडणुकीत जनतेने काही अपवाद सोडले तर पक्षांतर केलेल्यांना पाठिंबा दिलेला नाही, याकडेही पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पवारांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या वाटेवर असलेल्या यांनाही टोला लगावला. साताऱ्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. सातारच्या गादीबद्दल लोकांना आदर आहे. मात्र, गादीची प्रतिष्ठाच न ठेवण्याची भूमिका घेतली तर लोक काय करतात, हे या निवडणुकीने दाखवून दिले. यासाठी मी सातारच्या जनतेचे आभार मानतो, असे पवारांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.