InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज ठाकरेंचे उमेदवार नाहीत, तर सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला काय अधिकार? शरद पवारांचा सवाल

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली नसली, तरी त्यांनी राज्यभरात भाजपविरोधात जोरदार प्रचार केला. राज ठाकरे यांच्या या सभांचा खर्च कोणत्या पक्षाच्या नावावर टाकायचा असा सवाल विचारला जात होता. मात्र निवडणूक आयोगाने मनसेच्या सभांचा खर्च मागवला आहे.

आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगला अधिकार काय ? असा सवाल केला आहे.

- Advertisement -

मुंबईत बोलताना शरद पवार म्हणाले की, 1977 पु.ल.देशपांडे यांनी काँग्रेस विरोधात सभा घेतल्या होत्या. तेव्हा त्यांना कुणी खर्च मागितला नाही. जर त्यांचा उमेदवार निवडणुकीत उभा नाही तर आयोगाला त्यांना खर्च मागण्याचा काय अधिकार आहे, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.